माजी सैनिक यांच्याकडून रमेशकुमार मिठारे यांचा सत्कार.

 माजी सैनिक यांच्याकडून रमेशकुमार मिठारे यांचा सत्कार.

-----------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------
 अकिवाट तालुका शिरोळ येथील रमेशकुमार मिठारे बसवा टीव्ही चॅनेल चे रिपोर्टर , सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना ऑनररी कॅप्टन सैनिक वेल्फेअर असोसिएशन टाकळीवाडी चे संस्थापक अध्यक्ष रमेश निर्मळेसो व महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळेसो यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

     यावेळी सुरेश पाटील जिल्हा अध्यक्ष प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना व जिल्हा सहसंयोजक आत्मनिर्भर भारत, कुमार पाटील, नामदेव निर्मळे कलाकार शुभेच्छा देताना.


Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.