गोडोली ता सातारा येथील दुर्गे श्री प्रतिष्ठान मंडळाचे उत्सव जोरात

 गोडोली ता सातारा येथील दुर्गे श्री प्रतिष्ठान मंडळाचे उत्सव  जोरात.

--------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------
गेल्या तीस  वर्षांपासून गोडोली चौकात मोठ्या उत्साहात दुर्गे श्री प्रतिष्ठान यांच्या वतीने दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते.मंडळाचे अध्यक्ष मधुकर काळे यांनी सांगितले की आम्ही  हा उपक्रम गेली तीस वर्षे राबवत असून दरवर्षी आमचे कार्यकर्ते रवि पवार यांचे मार्गदर्शन लाभले असुन रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.समाजात एकोपा नांदावा हा मंडळाचा उद्देश आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात व दर्शन घेतात.





Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.