मा. उपमहापौर व मा. नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने अखेर रस्ता उजळल..

 मा. उपमहापौर व मा. नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने अखेर रस्ता उजळल.


-------------------------------

अमित जाधव-प्रतिनिधी

-------------------------------

दिव्यातील रहिवासीयांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करणारे कार्यसम्राट मा. नगरसेवक व  मा. उपमहापौर.रमाकांत दशरथ मढवी यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून शिवसेना शाखा तिसाई नगर  ते  सुरेश भंडारी  चाल पर्यंत  बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन आज मा उपमहापौर रमाकांत मढवी  साहेब,

मा.नगरसेविका ,दर्शना म्हात्रे, मा. नगरसेवक, दीपक जाधव, विभागप्रमुख, शशिकांत पाटील, चरणदास म्हात्रे,  शरद पाटील ,राजेश पाटील शाखाप्रमुख, केशव पाटील, मनोज खंडागळे , दीपक मुंडे, भूषण पाटील संतोष शिर्के, मच्छिंद्र म्हात्रे,  मंगेश गोविलकर, प्रशांत शहा, मारुती मोरे,दिनेश लांडगे, विजय रोकडे, आनंद खिलारी, सिद्धेश थोरवे महेश आंग्रे, प्रदीप गुरव,महिला पदाधिकारी, अणि परिसरातील नागरिक यांच्या  उपस्थितीत पार पडला त्यावेळेस परिसरातील नागरिकांनी सर्वांचे आभार मानले  व मा.मढवी जी च्या कामाचे कौतुक करून अनेकांनी आनंद व्यक्त केला.






Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.