Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अहेरी तालुक्यात कापेवंचा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक सुरू.

 अहेरी तालुक्यात कापेवंचा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक सुरू.

---------------------------------------------------------------------

रविकुमार येमुर्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
--------------------------------------------------------------------
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापेवंचा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक सुरू असल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती आहे.

दिनांक 28 सप्टेंबर बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कापेवंचा जंगल परिसरात नक्षलविरोधी पथकाचे जवान अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलयानी पोलीस जवानांवर गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती आहे.पोलीस नक्षल चकमक अद्यापही सुरू असून याबाबत पोलीस विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही आहे

Post a Comment

0 Comments