मनसे नेते - मंदीप रोडे, जिल्हाध्यक्ष पदावर .

मनसे नेते - मंदीप रोडे, जिल्हाध्यक्ष पदावर. मनसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या हाती भ चंद्रपूर,पोम्भूर्णा - मूल, राजुरा अश्या तब्बल तीन विधानसभा. 

-----------------------------------------------------------------
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी   
-----------------------------------------------------------------
सतत संघर्ष अचाट साहस अदभुत झंझावातला मिळाली राज मान्यता युवा नेता कामगार नेते. मनदिप रोडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती कार्यक्षेत्र - चंद्रपूर विधानसभा - बल्लारपूर विधानसभा पोम्भूर्णा मूल - राजुरा विधानसभा जवाबदारी मनसे प्रमुख - राज ठाकरे यांनी दिली.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने पासून सन २००७ कारकीर्दीला सुरूवात एक राज ठाकरे यांचे निकवर्तीय व कडवट महाराष्ट्र सैनिक  म्हणून त्यांची ओळख आहे. 


 विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला घेऊन फि वाढ, विविध शैक्षणिक समस्यांबाबत तिव्र आंदोलन, मोर्चा, निदर्शने, निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिने अनेक कामे मंदीप रोडे यांनी स्वतःच्या कार्यशैलीतून दिसुन आले. पदाचा विचार न करता तरीही केलेल्या कामाची उत्तम कार्याची दखल घेत थेट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पदी बढती. मग कडवट मनसैनिक म्हणून विद्यापीठात आंदोलन, निवेदनातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नावर चर्चा व बरेच प्रश्न सोडविले. परत सन २०१४ साली कामाची दखल घेत मनसे जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड. परत काही काळात सन २०१५ साली चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ति सोबतच सन २०२२ साली संपर्क अध्यक्ष मनसे जिल्हा भंडारा पदी नियुक्ति सुद्धा करण्यात आली  .

चंद्रपूर जिल्ह्यातील जड वाहतूक, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, अतिक्रमण, बेरोजगारी आदी विविध प्रश्नांवर आंदोलन राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मराठी पाट्या आंदोलन, टोल नाका, परप्रांतीय विरोधात केलेले तिव्र आंदोलनाची सर्वत्र प्रशंसा स्थानिकांना रोजगार मिळून देण्यासाठी खळखट्याक आंदोलनातून बेरोजगारांचा उद्रेक जिएनआर कंपनीत हल्लाबोल आंदोलनात ( ३ ) तीन महिने कारावास भोगले नवनियुक्त मनसे जिल्हाअध्यक्ष मंदीप रोडे. जनहितार्थ तब्बल ३०, ३५ गुन्हे अंगावर घेतले, सतत संघर्ष अचाट साहस अदभुत झंझावातची पक्षाने मंदीप रोडे च्या कामाची दखल घेत मंदीप रोडे यांची चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.