Posts

Showing posts from September, 2022

एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश.

Image
 एका जहाल नक्षलीस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश. ---------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र                                                                                                                                     रविकुमार येमुर्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ------------------------------------------- सिरोंचा :- गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक 28/09/2022 रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 28/09/2022 रोजीचे सायं. 7:00 ते 8:00 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या 30 ते 40 नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्

निधन वार्ता.

Image
  निधन वार्ता. सौ. राजमती धोंडीराम देवकते यांचे वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे सहा वाजता निधन झाले त्यांच्या मागे पती,एक मुलगी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन कार्य वार. रविवार वेळ.सकाळी ९ वाजता दिनांक ०2/१०/२०२२ रोजी धनगर समाज स्मशानभूमी स्वामी मळा कुपवाड येथे आहे.

गांधीनगर मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या जबाबदारी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची गरज.मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार केंव्हा

Image
गांधीनगर मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या जबाबदारी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची गरज.मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार  केंव्हा ! ------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------ तावडे हॉटेल ते चिंचवड रेल्वे फाटक या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे  नियमित रस्त्याची रुंदीच गायब झाली आहे. त्यामुळे मेन रोडला अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला असून वाहतूकीची कोंडी, छोटे-मोठे अपघात, या समस्या सारख्या तोंड वर काढत आहेत. रस्त्यावर अतिक्रमण  आणि वाहतुकीस जबाबदार असणाऱ्या घटकावर सार्वजनिक बांधकाम विभाग  कारवाई  केव्हा करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनधारकातून विचारला जात आहे.   मुळात या मुख्य रस्त्याची रुंदी साठ फूट असतानाही काही ठिकाणी ती अतिक्रमणामुळे पंचवीस फुटावर आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पानटपऱ्या, चहा गाड्या, व्यावसायिकांचे  डिजिटल फलक, फास्टफूड सेंटर, काही दुकानदारांच्या पायऱ्या, कठडे, कंपाऊंड,  अशा विवि

चालू वर्षाच्या संच मान्यतेसाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी.

Image
  चालू वर्षाच्या संच मान्यतेसाठी कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदतवाढ  मिळावी.                 ------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र कोल्हापूर    प्रतिनिधी कृष्णा कांबळे सर            ----------------------------------------------------------  महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी  कोल्हापूर  = सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता 30 सप्टेंबरच्या पटावर होते .तथापि या पटनोंदणीसाठीचे स्टुडन्ट पोर्टल आठ सप्टेंबर पासून बंद आहे .ते अद्यापही उघडलेले नाही त्यामुळे संच मान्यतेच्या पट  नोंदणी संबंधातील सर्व प्रकारची कामे करणे थांबलेले आहे तसेच 30 सप्टेंबर चा पटही नोंद करता आलेला नाही त्यामुळे चालू वर्षाची संच मान्यता होणे अडचणीचे ठरले आहे   .त्यामुळे शिक्षण सचिव; महाराष्ट्र राज्य मुंबई व शिक्षण संचालक ;(प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन देऊन मुदतवादीची मागणी करणेत आली. या निवेदनात म्हंटले आहे की , ऑनलाईन पटनोंदणीसाठी मुदत वाढ मिळावी व सर्व जिल्ह्यांसाठी एकाच वेळी स्टुडन्ट पोर्टल ओपन करून पटनोंदणी क

टाकळीवाडी मध्ये कुमारी श्राव्या हिचे मोठ्या उत्साहात स्वागत

Image
  टाकळीवाडी मध्ये कुमारी श्राव्या हिचे मोठ्या उत्साहात स्वागत. ---------------------------------------------------------------- मजरेवाडी प्रतिनिधी     प्रशांत पिंपळे --------------------------------------------------------------- टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील सौ उज्वला भरमु बदामे माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्यमान माननीय भरमू रामू बदामे यांची  नात कुमारी श्राव्या हिचे टाकळीवाडी मध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महेश भरमू बदामे यांना पहिलीच कन्यारत्न प्राप्त झाले.ते नाराज न होता.त्यांनी टाकळीवाडी येथील घरी मोठ्या उत्साहात स्वागत केले.आज मुली जन्मले की लोक नाराज होतात .परंतु महेश बदामे यांच्या घरी चेहऱ्यावर जरा सुद्धा दुःख दिसून येत नव्हते.  सर्वजण आनंदी होते. हलगीच्या ठेक्यात व फटाक्याच्या आवाजात तिचे जंगी स्वागत करण्यात आले.कुमारी श्राव्या हिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. घर अगदी आनंदाने श्राव्याच्या स्वागतामुळे भरून गेले होते. यावेळी पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, यांनी  कौतुक केले.गावामध्ये चर्चेचा विषय ठरला. श्राव्याच्या स्वागतामुळे नक्कीच बदल घडेल.मुलगी ला सुद्धा सम

स्वर्गीय श्री श्रीराम बबन चव्हाण ज्येष्ठ नागरिक सारखणी येथे तेरवी निमित्त नागर भजन.

Image
  स्वर्गीय श्री  श्रीराम बबन चव्हाण ज्येष्ठ नागरिक सारखणी येथे तेरवी निमित्त नागर भजन. ---------------------------------------------------  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   अकोला प्रतिनिधी   डॉ संजय चव्हाण ------------------------------------------------  बार्शीटाकळी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय श्री राम बबन चव्हाण नाईक यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाला  21/09/22 रोजी बुधवार 85 वर्ष त्यांचा तेरवी चा कार्यक्रम 28/09/23 रोजी संपन्न झाला   बंजारा रितीरिवाजाप्रमाणे ह भ प प्रेम महाराज साखरा ह प भ प्रकाश महाराज अजनी देवानंद महाराज सुनील महाराज बंजारा भजनी मंडळ यांनी चांगल्या प्रकारे गायन केले व समाजाला प्रबोधन केले मोठा मुलगा किशोर चव्हाण लहान मुलगा हिम्मत श्री राम चव्हाण मोठे भाऊ रामधन  चव्हाण शामराव चव्हाण  बंजारा गोर धर्म राष्ट्रीय अध्यक्ष श्री हिरासिंग राठोड यांनी स्वर्गीय श्री राम नाईक यांच्याबद्दल माहिती दिली व बंजारा समाज समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे मोठ्या संख्येने बंजारा बांधव हजर होते सारखणी येथील चव्हाण परिवार हे भाऊबंद व गावातील लोकांची प्रेमाने राहतात किशोर भाऊ चव्हाण हे सामाजिक

मूलचेरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्या.

Image
  मूलचेरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्या. ------------------------------------------------------- रवि बारसागांडी गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि  -------------------------------------------------------- आविसं पदाधिकाऱ्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन मूलचेरा....तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात मूलचेऱ्याचे तहसीलदार कपिल हटवार यांची भेट घेत त्यांच्या मार्फतीने तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाईसह ज्वलंत समस्यांचे निवेदन  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविले आहे. आविसंने  मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात,तालुक्यातील लगाम ,कोलपल्ली,कोठारी,मल्लेरा व  मूलचेरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली असून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महामंडळाने बससेवा बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून तसेच या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्ष

मनसे नेते - मंदीप रोडे, जिल्हाध्यक्ष पदावर .

Image
मनसे नेते - मंदीप रोडे, जिल्हाध्यक्ष पदावर. मनसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या हाती भ चंद्रपूर,पोम्भूर्णा - मूल, राजुरा अश्या तब्बल तीन विधानसभा.  ----------------------------------------------------------------- मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी    ----------------------------------------------------------------- सतत संघर्ष अचाट साहस अदभुत झंझावातला मिळाली राज मान्यता युवा नेता कामगार नेते. मनदिप रोडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती कार्यक्षेत्र - चंद्रपूर विधानसभा - बल्लारपूर विधानसभा पोम्भूर्णा मूल - राजुरा विधानसभा जवाबदारी मनसे प्रमुख - राज ठाकरे यांनी दिली.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने पासून सन २००७ कारकीर्दीला सुरूवात एक राज ठाकरे यांचे निकवर्तीय व कडवट महाराष्ट्र सैनिक  म्हणून त्यांची ओळख आहे.   विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला घेऊन फि वाढ, विविध शैक्षणिक समस्यांबाबत तिव्र आंदोलन, मोर्चा, निदर्शने, निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिने अनेक कामे मंदीप रोडे यांनी स्वतःच्या कार्यशैलीतून दिसुन आले.

कुसुंबी माईन्स तक्रारीची दखल खान सुरक्षा विभाग कडून चौकशी

Image
  कुसुंबी माईन्स तक्रारीची दखल खान सुरक्षा विभाग कडून चौकशी.                                                              ------------------------------------------- मंगेश तिखट चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी        -------------------------------------------- सातत्याने चर्चेत असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या नोकरी कुसुंबी चुनखडी खदान उत्खननाबाबत असुरक्षिततेचे तक्रार जन सत्याग्रह संघटना अध्यक्ष आबिद अली यांनी खान सुरक्षा मंत्रालय व संचालक खान सुरक्षा विभाग यांच्याकडे तक्रार केली होती चुनखडी खदानीमुळे तीव्र स्फोटकामुळे लगत असलेल्या बॉम्बेझरी लिंगनडोह कुसुंबी या गावातील नागरिकांना ब्लास्टिंग मुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत होता माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन नियमबाह्य या ठिकाणी वाहतुकीच्या रस्त्यावर अडथळा अनाधिकृत बांधकाम करून नागरिकांना वेठीस धरले होते यामुळे या परिसरातील आठ ते दहा गावाला जाणारा रस्त्यावरून वाटसरूंना दगडाचा मार सहन करावा लागत असे त्याचप्रमाणे खदानीच क्षेत्र हा वन क्षेत्राला लागून असल्यामुळे व सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना कंपनीने न केल्यामुळे वन्य प्राण्यांची

अहेरी तालुक्यात कापेवंचा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक सुरू.

Image
  अहेरी तालुक्यात कापेवंचा जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक सुरू. --------------------------------------------------------------------- रविकुमार येमुर्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली -------------------------------------------------------------------- अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापेवंचा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक सुरू असल्याची सूत्रांची प्राथमिक माहिती आहे. दिनांक 28 सप्टेंबर बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास कापेवंचा जंगल परिसरात नक्षलविरोधी पथकाचे जवान अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलयानी पोलीस जवानांवर गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती आहे.पोलीस नक्षल चकमक अद्यापही सुरू असून याबाबत पोलीस विभागाकडून अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही आहे

मा. उपमहापौर व मा. नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने अखेर रस्ता उजळल..

Image
 मा. उपमहापौर व मा. नगरसेवक रमाकांत मढवी यांच्या सहकार्याने अखेर रस्ता उजळल. ------------------------------- अमित जाधव-प्रतिनिधी ------------------------------- दिव्यातील रहिवासीयांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करणारे कार्यसम्राट मा. नगरसेवक व  मा. उपमहापौर.रमाकांत दशरथ मढवी यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून शिवसेना शाखा तिसाई नगर  ते  सुरेश भंडारी  चाल पर्यंत  बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन आज मा उपमहापौर रमाकांत मढवी  साहेब, मा.नगरसेविका ,दर्शना म्हात्रे, मा. नगरसेवक, दीपक जाधव, विभागप्रमुख, शशिकांत पाटील, चरणदास म्हात्रे,  शरद पाटील ,राजेश पाटील शाखाप्रमुख, केशव पाटील, मनोज खंडागळे , दीपक मुंडे, भूषण पाटील संतोष शिर्के, मच्छिंद्र म्हात्रे,  मंगेश गोविलकर, प्रशांत शहा, मारुती मोरे,दिनेश लांडगे, विजय रोकडे, आनंद खिलारी, सिद्धेश थोरवे महेश आंग्रे, प्रदीप गुरव,महिला पदाधिकारी, अणि परिसरातील नागरिक यांच्या  उपस्थितीत पार पडला त्यावेळेस परिसरातील नागरिकांनी सर्वांचे आभार मानले  व मा.मढवी जी च्या कामाचे कौतुक करून अनेकांनी आनंद व्यक्त केला.

शेणगावच्या सोंगी भजन स्पर्धेतून लोककलेचा नवा अध्याय लिहिला जाईल : सरपंच सुरेश नाईक.

Image
 शेणगावच्या सोंगी भजन स्पर्धेतून लोककलेचा नवा अध्याय लिहिला जाईल : सरपंच सुरेश नाईक. ------------------------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------------------------  गारगोटी:- लोककलेचे उदात्त सादरीकरण दाखवणाऱ्या शेणगांवच्या राज्यस्तरीय सोंगी भजम स्पर्धेला नवरात्रीच्या पहिल्या रात्रीपासून सुरूवात झाली आणि गेले दोन वर्षे कोरोनामूळे थांबलेली ही लोककलेची गाडी आज पुंन्हा रुळावर आली.या स्पर्धेतून सामाजिक प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला जाईल असे भावपूर्ण उद्गार शेणगांव गावचे लोकनियुक्त सरपंच।सुरेश नाईक यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.     गावच्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी बरोबरच विविध क्षेत्रातील गावच्या मांन्यवरांनी विविध सहकार्यातून या स्पर्धेला भरभरून दिले आहे या सर्व शेणगांवच्या ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पूढे चालत आली आहे.या स्पर्धेचे हे १९ वे वर्षे आहे.   आज या रंगमंचावर लोककलावंत शिवाजी गणपती पाटील रा पंडेवाडी ता राधानगरी व आधुनिक संगीत सोंगी भजनाचे निर्माता-दिग्दर्शक सचिन ल

निधन वार्ता.

Image
 निधन वार्ता.    मळगे खु| ता. कागल येथील ह. भ. प. भिकाजी एकनाथ कातवरे यांचे वयाच्या 86 व्या  वर्षी निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी सुन ,नातवंडे असा परिवार आहे.

कैलासवासी ए वाय पाटील सैनिक विकास सेवा संस्था टाकळी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमिळीत पार पडली.

Image
 कैलासवासी ए वाय पाटील सैनिक विकास सेवा संस्था टाकळी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमिळीत पार पडली. ------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------- सैनिक टाकळी. तालुका :-शिरोळ येथे उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मार्गदर्शक विलास काटकर यांनी केले. विषय पत्रिका वाचन सचिव राजेश पाटील यांनी केले. सभेचे अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील हे होते. उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने समर्पक उत्तरे दिली.  .चालू वर्षी संस्थेतर्फे सभासदांना 5% डिव्हीडंट जाहीर केला तसेच दीपावली भेट वस्तु जाहीर करण्यात आली. संस्थेचे मयत सभासद माजी सैनिक .सैनिक देशातील थोर विचारवंत यांना आदरांजली वाहण्यात आले .सर्व सभासदांनी हात उंचावून बहुमताने मंजूर केले आभार संस्थेचे जेष्ठ संचालक संभाजी तुकाराम पाटील यांनी मांडले.

घरालागत कुत्र्यासाठी लावलेल्या फसात अडकला बिबट्या ; पाटणवाडा येथील घटना.

Image
  घरालागत कुत्र्यासाठी लावलेल्या फसात अडकला बिबट्या ; पाटणवाडा येथील घटना. -------------------------------------------------------------- रविकुमार येमुर्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ------------------------------------------------------------- सिरोंचा :- आरमोरी वनपरिक्षेत्रातील वैरागड बीटअंतर्गत पाटणवाडा या गावात कोंबड्यांवर डल्ला मारणाऱ्या श्वानाला पकडण्यासाठी तारांचा फास लावला होता. त्यात एक बिबट्या अडकल्याची घटना बुधवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आली. ४ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वनविभागाच्या चमूने बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकवून त्याला फासातून मुक्त केले. विशेष म्हणजे हा फास बिबट्याच्या गळ्याऐवजी कमरेला लागल्याने बिबट्याचे प्राण वाचू शकले. प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून पाटणवाडा येथील सिद्धार्थ सहारे यांच्या घरामागे राहणाऱ्या कोंबड्या रात्री गायब होत होत्या. त्या कोंबड्यांची शिकार गावातील बेवारस श्वान करीत असावेत म्हणून त्यांनी श्वानाला अडकविण्यासाठी तारांचा फास लावला. पण त्या तारांच्या मजबूत फासात बिबट्या अडकला. सहसा तो फास गळ्याभोवती आवळल्या जातो. पण बिबट्याच्या

गोडोली ता सातारा येथील दुर्गे श्री प्रतिष्ठान मंडळाचे उत्सव जोरात

Image
  गोडोली ता सातारा येथील दुर्गे श्री प्रतिष्ठान मंडळाचे उत्सव  जोरात. -------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------- गेल्या तीस  वर्षांपासून गोडोली चौकात मोठ्या उत्साहात दुर्गे श्री प्रतिष्ठान यांच्या वतीने दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते.मंडळाचे अध्यक्ष मधुकर काळे यांनी सांगितले की आम्ही  हा उपक्रम गेली तीस वर्षे राबवत असून दरवर्षी आमचे कार्यकर्ते रवि पवार यांचे मार्गदर्शन लाभले असुन रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.समाजात एकोपा नांदावा हा मंडळाचा उद्देश आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात व दर्शन घेतात.

माजी सैनिक यांच्याकडून रमेशकुमार मिठारे यांचा सत्कार.

Image
  माजी सैनिक यांच्याकडून रमेशकुमार मिठारे यांचा सत्कार. ----------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------  अकिवाट तालुका शिरोळ येथील रमेशकुमार मिठारे बसवा टीव्ही चॅनेल चे रिपोर्टर , सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना ऑनररी कॅप्टन सैनिक वेल्फेअर असोसिएशन टाकळीवाडी चे संस्थापक अध्यक्ष रमेश निर्मळेसो व महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळेसो यांच्याकडून सत्कार करण्यात आला.      यावेळी सुरेश पाटील जिल्हा अध्यक्ष प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना व जिल्हा सहसंयोजक आत्मनिर्भर भारत, कुमार पाटील, नामदेव निर्मळे कलाकार शुभेच्छा देताना.