विविध विकासकामे मार्गी लावण्या संदर्भात गांजे सरपंच यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट

 विविध विकासकामे मार्गी लावण्या संदर्भात गांजे सरपंच यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट.

----------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी सातारा  यांची आज जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये भेट घेतली या भेटी प्रसंगी ग्रामपंचायत गांजे सरपंच सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे, उपसरपंच सौ. जनाबाई संपत चिकणे सौ. द्रौपदा विष्णू चिकणे, सदस्या सोबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी गांजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे मंजूर असून जागे अभावी निधी खर्च करता येत नाही तसेच गावामध्ये विविध समस्या व अडचणी आहेत तसेच गांजे गावच्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  भरीव निधी मिळावा असे निवेदन ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात आले सरपंच सौ लक्ष्मी चंद्रकांत चिकणे उपसरपंच सौ.जनाबाई संपत चिकणे, ग्रामपंचायत सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते



Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.