श्री शाहू हायस्कूल शाहुवाडी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

 श्री शाहू हायस्कूल शाहुवाडी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

H IV एक महामारी सामाजिक आणि वैज्ञानिक समस्या या नाटकेला तिसरा क्रमांक मिळाला या नाटकेत सहभागी कलाकार 

विद्यार्थी कुमारी पूनम राजाराम तेलवणकर रा. कांटे , चंदना राजाराम कांबळे रा.कांटे गायत्री पांडुरंग चव्हाण रा. गौळवडा, पूजा भागोजी वारंडेकर रा.गौळवडा, स्नेहल शंकर महारुगडे रा. पाल,

कुमार समाधान राजाराम पाटील रा. कांटे.

 कुमार तुषार रामचंद्र पाटील रा. करंजफेन. कुमार अभिजीत संजय जोगले रा.धोंडवाडी, यांनी काम केले.

तसेच नाटिकेच लेखण व दिग्दर्शक शाळेचे विज्ञानचे शिक्षक श्री संभाजी बाडे सर यांनी तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्री.रत्नाकर कांबळे सर यांनी केले तर या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास बाऊचकर सर व इतर स्टाप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.