चक्क वृद्ध ,अपंग ,गर्भवती, यांना मोफत सेवा देणारे किरण ठोकळे.
चक्क वृद्ध ,अपंग ,गर्भवती, यांना मोफत सेवा देणारे किरण ठोकळे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हा कळंबा येथील श्री किरण ठोकळे हे एक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.वृद्ध ,अपंग, गर्भवती, स्त्रिया यांना घरपोच सेवा मोफत देत आहेत .
गेली सात वर्षे ते सेवा करत आहेत .गणेश चतुर्थी मध्ये सुद्धा त्यांनी स्वखर्चाने मोफत घरपोच सेवा दिली आहे.कोणाकडून कशाचीही अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाही .कोल्हापुरात कुठेही असो निस्वार्थपणे सेवा करत आहेत. जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही म्हण सत्य आहे.यांचे कोल्हापुरात कौतुक होत आहे. यावेळी गणेश भक्त ,नागरिक ,स्त्रिया ,पोलीस, उपस्थित होते.
Comments
Post a Comment