श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे- निगवे दुमला विद्यालयातील राज्य पातळीवर नाशिक येथे विद्यार्थ्यांना कास्यपदक.

श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे- निगवे दुमला विद्यालयातील राज्य पातळीवर नाशिक येथे विद्यार्थ्यांना कास्यपदक.

-----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे निगवे दुमाला या विद्यालयामधील इयत्ता नववी ड मधील विद्यार्थी कुमार गौतम धर्मेंद्र बगाडे याची व कुमारी गौरी धर्मेंद्र बगाडे इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांची नाशिक येथे राज्य पातळीवर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.

 होती राज्य स्पर्धेमध्ये कुमार गौतम धर्मेंद्र बगाडे या विद्यार्थ्याने गोळा फेक व हातोडा फेक हॅमर थ्रो या खेळामध्ये भाग घेतला होता. हॅमर थ्रो या खेळामध्ये राज्य स्पर्धेमध्ये सदर विद्यार्थ्याला कास्यपदक प्राप्त केले आहे. सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री एम. एम. पाटील सरांनी केले आहे.

 सदर विद्यार्थ्याला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री अभय पाटील श्री पी. बी. पाटील श्री एम. बी. मोहिते तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.