सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.
सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.
-------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------
सातारा येथील सिव्हील सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांचे कारभारावर नियंत्रण नाही. कामगारांच्या समस्या जाणून घेत नाहीत.तसेच आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही. सगळीकडे झाडेझुडपे वाढली आहे. स्वच्छता नाही.तसेच सिव्हिल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांचा मनमानी कारभार सुरू आहे.शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे कामकाजात हस्तक्षेप करून मनमानी पद्धतीने काम करत आहे. स्वच्छता ठेकेदार म्हेत्रे व अभिषेक कुलकर्णी यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे व वेळेवर स्वच्छता केली जात नाही म्हणून डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी केली आहे यासंदर्भात नागरिकांचे शिष्टमंडळ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी करणार आहे अशी माहिती.
Comments
Post a Comment