दालवडी गावातील तरुणांचा आम् आदमी पार्टी फलटण मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.
दालवडी गावातील तरुणांचा आम् आदमी पार्टी फलटण मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.
--------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------
आज दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी आम आदमी पार्टीमध्ये सामील झालेल्या व नवचैतन्य आणलेल्या सर्व क्रांतिकारी युवकांचे स्वागत.
मित्रांनो, पक्षाची राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पातळीवर सुध्दा घौडदौड वेगाने सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत अधिक वेगाने होणार आहे. या युवाक्रांतीचा भाग होण्यासाठी फलटण तालुक्यातील दालवडी गावातील 25 तरुणांनी एकत्र येऊन अरविंद केजरीवाल यांच्या कामास प्रेरित होऊन व आम् आदमी पार्टीचे हात भक्कम करण्यासाठी आम् आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
जाहीर प्रवेश करत असताना तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करून आम् आदमी पक्षात प्रवेश केला.
श्री. निलेश गायकवाड व श्री सागर ननावरे यांच्या मार्गदर्शनात सर्व युवकांनी पुढाकार घेऊन आम् आदमी पक्षात प्रवेश केला.
आम्ही तरुण वर्ग भ्रष्टाचार, लाचार, आणि हुकूमशाही सरकारचा आणि पक्षाचा निषेध करतो
आणि सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढाणाऱ्या
आम आदमी पार्टी पक्षात प्रवेश करत आहोत
1. निलेश उर्फ लखन शिवाजी गायकवाड.
2. संकेत पांडुरंग शिंदे
3. सागर नारायण ननावरे.
4. संदीप काळुराम जाधव.
5. श्रीनाथ लहू जाधव
6. विकास मोहन गायकवाड
7. सागर विठ्ठल नलावडे
8. महेश शिवाजी गायकवाड
9. नागेश शिवाजी गायकवाड
10. दीपक युवराज गायकवाड
11. राहुल युवराज गायकवाड
12. शशिकांत बाळासो गायकवाड
13. रामचंद्र मल्हारी गायकवाड
14. दत्तात्रय मल्हारी गायकवाड
15. मनोज पांडुरंग बनकर
16. प्रकाश पांडुरंग बनकर
17. अविनाश विजय गायकवाड
18. महेश पांडुरंग नलावडे
19. मंगेश पांडुरंग नलावडे
20. आशिष दिपक गायकवाड
21. अक्षय दिपक गायकवाड
22. दौलत पांडुरंग कोलवडकर
23. बापूराव पांडुरंग कोलवडकर
24. गणेश आप्पा बनकर
25. प्रेम भीमा काळे
आपल्या सर्वांचे आम् आदमी पार्टी फलटण मध्ये स्वागत तसेच सर्वांचे अभिनंदन. आपण करत असलेल्या व करणार असलेल्या कार्यास शुभेच्छा.
आम् आदमी पार्टी फलटण
तालुका अध्यक्ष
श्री. धैर्यशील अंकुशराव लोखंडे
9405589187
उपाध्यक्ष
श्री. राहूल भोईटे
उपाध्यक्ष/ तालुका संघटक
श्री. वीरसेन सोनवणे
कोषाध्यक्ष
श्री. अनिकेत किसन नाले
सचिव
श्री. प्रताप चव्हाण.
Comments
Post a Comment