अष्टविनायक फौंडेशन कुपवाड तर्फे नेत्र तपासणी-नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात ला

 अष्टविनायक फौंडेशन कुपवाड तर्फे नेत्र तपासणी-नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात लाभ.








---------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

कुपवाड येथील अष्टविनायक फौंडेशनच्या वतीने नेत्रशिबिर पार पडले.

-कुपवाड खारे मळा येथील अष्टविनायक फौंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून नयनतारा नर्सिंग होम यांच्या मदतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो रुणांची तपासणी करण्यात आली. अल्प खर्चात शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करुन दिली.

डायबेटीस रुग्णांच्या नेत्रातील पडद्याची तपासणी करून विशेष उपचारही केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग,राजेंद्र कुंभार, शेडजी मोहिते, भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील उपस्थित होते.

शिबिराचे संयोजन अष्टविनायक फौंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे,

 श्रीकृष्ण कोकरे,रविंद्र पाटील,गोमटेश पाटील,हृषीकेश खोत,रोहित काटे,शुभम यनगुल,

आकाश दाशाळ, आदित्य पाटील,सुरेंद्र गवळी,अनिकेत कांबळे,श्रवण चौगुले,प्रतिक गड्डेन्नावर, यांच्यासह अदी कार्यकर्त्यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.