32व्या राज्य सिनियर सेपक टकरा स्पर्धा जिल्हा निवड चाचणीचे आयोजन.
32व्या राज्य सिनियर सेपक टकरा स्पर्धा जिल्हा निवड चाचणीचे आयोजन.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनची 32 वी सीनियर राज्य सेपक टकारा अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे पुरुष व महिला गटाचे आयोजन दिनांक 9 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत.
सदर स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे पुरुष व महीला संघ सहभागी होणार असून, जिल्हा निवड चाचणी रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी स.11 वाजता मु. पो. सोनी-भोसे, नेताजी गर्ल्स ॲकॅडमी सोनी, ता. मिरज, जिल्हा सांगली. येथे आयोजित करण्यात आली होती.
ज्या खेळाडूंना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी श्री. सुशांत सूर्यवंशी मो नं. 9130022500 यांच्याशी संपर्क साधावा सदर निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा अशी विनंती सांगली जिल्हा सेपक टकरा असोसिएशन चे अध्यक्ष रणधीर नाईक व सचिव एस. एल. पाटील यांनी सांगीतले.
Comments
Post a Comment