Posts

Showing posts from August, 2022

श्री शाहू हायस्कूल शाहुवाडी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

Image
  श्री शाहू हायस्कूल शाहुवाडी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. --------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- H IV एक महामारी सामाजिक आणि वैज्ञानिक समस्या या नाटकेला तिसरा क्रमांक मिळाला या नाटकेत सहभागी कलाकार  विद्यार्थी कुमारी पूनम राजाराम तेलवणकर रा. कांटे , चंदना राजाराम कांबळे रा.कांटे गायत्री पांडुरंग चव्हाण रा. गौळवडा, पूजा भागोजी वारंडेकर रा.गौळवडा, स्नेहल शंकर महारुगडे रा. पाल, कुमार समाधान राजाराम पाटील रा. कांटे.  कुमार तुषार रामचंद्र पाटील रा. करंजफेन. कुमार अभिजीत संजय जोगले रा.धोंडवाडी, यांनी काम केले. तसेच नाटिकेच लेखण व दिग्दर्शक शाळेचे विज्ञानचे शिक्षक श्री संभाजी बाडे सर यांनी तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून श्री.रत्नाकर कांबळे सर यांनी केले तर या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास बाऊचकर सर व इतर स्टाप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

चक्क वृद्ध ,अपंग ,गर्भवती, यांना मोफत सेवा देणारे किरण ठोकळे.

Image
  चक्क वृद्ध ,अपंग ,गर्भवती, यांना मोफत सेवा देणारे किरण ठोकळे. --------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------    कोल्हापूर जिल्हा कळंबा येथील श्री किरण ठोकळे हे एक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.वृद्ध ,अपंग, गर्भवती, स्त्रिया यांना घरपोच सेवा मोफत देत आहेत .     गेली सात वर्षे ते सेवा करत आहेत .गणेश चतुर्थी मध्ये सुद्धा त्यांनी स्वखर्चाने मोफत घरपोच सेवा दिली आहे.कोणाकडून कशाचीही अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाही .कोल्हापुरात कुठेही असो निस्वार्थपणे सेवा करत आहेत. जगात भारी आम्ही कोल्हापुरी ही म्हण सत्य आहे.यांचे कोल्हापुरात कौतुक होत आहे. यावेळी गणेश भक्त ,नागरिक ,स्त्रिया ,पोलीस, उपस्थित होते.

जावली तालुक्यातील कातकरी वस्ती आखाडे व वालूथ गावामध्ये गावामध्ये लघुपट शूटिंग संपन्न.

Image
 जावली तालुक्यातील कातकरी वस्ती आखाडे व वालूथ गावामध्ये गावामध्ये लघुपट शूटिंग संपन्न. ------------------------------------------------------------------------------------------ -------------------------------------------------------------------------------------------- जावली तालुक्यातील आखाडे व वालुथ या गावांमध्ये एका नवीन लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले या चित्रीकरणाला गावकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला . रविराज वाव्होळे या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे राजू गोसावी, सचिन माधव, रोहन भोसले अभिजीत भोसले, प्रतीक्षा बगाडे, अंकिता गायकवाड आधी प्रमुख भूमिकेत आहेत. व वालुथ गावातील बारा, बेलावडे गावातील दोन, आंबरळ गावातील दोन, आशा लहानशा गावातील व्यक्तींना लघुपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली व एक वेगळा अनुभव मिळाला. वालुथ गावामध्ये रोहन भोसले व अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नातून दुसऱ्यांदा शूटिंग आल्यामुळे गावामध्ये फिल्म नगरीचे वातावरण निर्माण झाले. हा लघुपट वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत काढण्यात आला असून या चित्रपटाचे निर्माते राजू गोसावी हे आहेत. त्यांचाही खूप मोलाच

साताऱ्यातील बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबची अज्ञाताने तोडफोड करत केली जाळपोळ.

Image
 साताऱ्यातील बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबची अज्ञाताने तोडफोड करत केली जाळपोळ. --------------------------------------------------------------------------------------------------- - -------------------------------------------------------------------------------------------------- पहाटे 3 ते 5 च्या सुमारास घडली घटना बोट क्लबचे साहित्याची नासधूस करत कार्यालयातील साहित्य दिले पेटवून बोट क्लबचे बोर्ड दिले पाण्यात टाकून मेढा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल .

विविध विकासकामे मार्गी लावण्या संदर्भात गांजे सरपंच यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट

Image
 विविध विकासकामे मार्गी लावण्या संदर्भात गांजे सरपंच यांची जिल्हाधिकाऱ्यांना भेट. ---------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी सातारा  यांची आज जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये भेट घेतली या भेटी प्रसंगी ग्रामपंचायत गांजे सरपंच सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे, उपसरपंच सौ. जनाबाई संपत चिकणे सौ. द्रौपदा विष्णू चिकणे, सदस्या सोबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी गांजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे मंजूर असून जागे अभावी निधी खर्च करता येत नाही तसेच गावामध्ये विविध समस्या व अडचणी आहेत तसेच गांजे गावच्या विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  भरीव निधी मिळावा असे निवेदन ग्रामपंचायतच्या मार्फत देण्यात आले सरपंच सौ लक्ष्मी चंद्रकांत चिकणे उपसरपंच सौ.जनाबाई संपत चिकणे, ग्रामपंचायत सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते

दालवडी गावातील तरुणांचा आम् आदमी पार्टी फलटण मध्ये जाहीर पक्ष प्रवेश.

Image
 दालवडी गावातील तरुणांचा आम् आदमी पार्टी  फलटण मध्ये जाहीर पक्ष प्रवेश. -------------------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------------------------ आज दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी आम आदमी पार्टीमध्ये सामील झालेल्या व नवचैतन्य आणलेल्या सर्व क्रांतिकारी युवकांचे स्वागत.  मित्रांनो, पक्षाची राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच स्थानिक पातळीवर सुध्दा घौडदौड वेगाने सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत अधिक वेगाने होणार आहे. या युवाक्रांतीचा भाग होण्यासाठी फलटण तालुक्यातील दालवडी गावातील 25 तरुणांनी एकत्र येऊन अरविंद केजरीवाल यांच्या कामास प्रेरित होऊन व आम् आदमी पार्टीचे  हात भक्कम करण्यासाठी आम् आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. जाहीर प्रवेश करत असताना तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करून आम् आदमी पक्षात प्रवेश केला. श्री. निलेश गायकवाड व श्री सागर ननावरे यांच्या मार्गदर्शनात सर्व युवकांनी पुढाकार घेऊन आम् आदमी पक्षात प्रवेश केला. आम्ही तरुण वर्ग भ्रष्टाचार, लाचार, आणि हुकूमशाही सर

32व्या राज्य सिनियर सेपक टकरा स्पर्धा जिल्हा निवड चाचणीचे आयोजन.

Image
32व्या राज्य सिनियर सेपक टकरा स्पर्धा जिल्हा निवड चाचणीचे आयोजन.  --------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशनची 32 वी सीनियर राज्य सेपक टकारा अजिंक्यपद स्पर्धा बीड येथे पुरुष व महिला गटाचे आयोजन दिनांक 9 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत.  सदर स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे पुरुष व महीला  संघ सहभागी होणार असून, जिल्हा निवड चाचणी रविवार दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी स.11 वाजता मु. पो. सोनी-भोसे, नेताजी गर्ल्स ॲकॅडमी सोनी, ता. मिरज, जिल्हा सांगली. येथे  आयोजित करण्यात आली होती. ज्या खेळाडूंना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी श्री. सुशांत सूर्यवंशी मो नं. 9130022500 यांच्याशी संपर्क साधावा सदर निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा अशी विनंती सांगली जिल्हा सेपक टकरा असोसिएशन चे अध्यक्ष रणधीर नाईक व सचिव एस. एल. पाटील  यांनी सांगीतले.

श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे- निगवे दुमला विद्यालयातील राज्य पातळीवर नाशिक येथे विद्यार्थ्यांना कास्यपदक.

Image
श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे- निगवे दुमला विद्यालयातील राज्य पातळीवर नाशिक येथे विद्यार्थ्यांना कास्यपदक. ----------------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------------- श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे निगवे दुमाला या विद्यालयामधील इयत्ता नववी ड मधील विद्यार्थी कुमार गौतम धर्मेंद्र बगाडे याची व कुमारी गौरी धर्मेंद्र बगाडे इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांची नाशिक येथे राज्य पातळीवर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.  होती राज्य स्पर्धेमध्ये कुमार गौतम धर्मेंद्र बगाडे या विद्यार्थ्याने गोळा फेक व हातोडा फेक हॅमर थ्रो या खेळामध्ये भाग घेतला होता. हॅमर थ्रो या खेळामध्ये राज्य स्पर्धेमध्ये सदर विद्यार्थ्याला कास्यपदक प्राप्त केले आहे. सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री एम. एम. पाटील सरांनी केले आहे.  सदर विद्यार्थ्याला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री अभय पाटील श्री पी. बी. पाटील श्री एम. बी. मोहिते तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम. एम. प

अष्टविनायक फौंडेशन कुपवाड तर्फे नेत्र तपासणी-नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात ला

Image
 अष्टविनायक फौंडेशन कुपवाड तर्फे नेत्र तपासणी-नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात लाभ. --------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- कुपवाड येथील अष्टविनायक फौंडेशनच्या वतीने नेत्रशिबिर पार पडले. -कुपवाड खारे मळा येथील अष्टविनायक फौंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून नयनतारा नर्सिंग होम यांच्या मदतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो रुणांची तपासणी करण्यात आली. अल्प खर्चात शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करुन दिली. डायबेटीस रुग्णांच्या नेत्रातील पडद्याची तपासणी करून विशेष उपचारही केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग,राजेंद्र कुंभार, शेडजी मोहिते, भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील उपस्थित होते. शिबिराचे संयोजन अष्टविनायक फौंडेशनचे अध्यक्ष महेश निर्मळे,  श्रीकृष्ण कोकरे,रविंद्र पाटील,गोमटेश पाटील,हृषीकेश खोत,रोहित काटे,शुभम यनगुल, आकाश दाशाळ, आदित्य पाटील,सुरेंद्र गवळी,अनिकेत कांबळे,श्रवण चौगुले,

सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी.

Image
  सातारा येथील सिव्हील हॉस्पिटल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी. ------------------------------------------------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------------- सातारा येथील सिव्हील सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांचे कारभारावर नियंत्रण नाही. कामगारांच्या समस्या जाणून घेत नाहीत.तसेच‌  आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही. सगळीकडे झाडेझुडपे वाढली आहे. स्वच्छता नाही.तसेच सिव्हिल सर्जन डॉ सुभाष चव्हाण यांचा मनमानी कारभार सुरू आहे.शासकीय वैद्यकीय ‌महाविदयालयाचे कामकाजात हस्तक्षेप करून मनमानी पद्धतीने काम करत आहे. स्वच्छता ठेकेदार म्हेत्रे व अभिषेक कुलकर्णी यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे व वेळेवर स्वच्छता केली जात नाही म्हणून डॉ सुभाष चव्हाण यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी केली आहे यासंदर्भात नागरिकांचे शिष्टमंडळ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी करणार आहे अशी माहिती.

कांडगाव मध्ये भीषण अपघात मोटरसायकल स्वार जागीच ठार .

Image
breking news  कांडगाव मध्ये भीषण अपघात मोटरसायकल स्वार जागीच ठार . ------------------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------------------ कोल्हापूर राधानगरी रोडवर असलेल्या कांडगाव जवळ झालेल्या  ट्रक  MH 09 L 4262 व मोटरसायकल नंबर MH 09 DN 1549  अपघातामध्ये   मोटार सायकल स्वार राजेंद्र कांबळे वय वर्षे 45 तळगाव हे जागीच ठार झाले अपघात एवढा भीषण होता की मोटर सायकलचा चक्काचूर झाला. राजेंद्र कांबळे हे मुळगाव तळगाव येथील असून ते बोंद्रे हायस्कूल कोल्हापूर मध्ये शिपाई आहेत व ते सध्या पोतदार हायस्कूल कोल्हापूरच्या मागे राहत होते.

सैनिक टाकळीतील डॉक्टरांना भारतीय क्रांती रत्न गौरव पुरस्कार‌‌

Image
 सैनिक टाकळीतील डॉक्टरांना भारतीय क्रांती रत्न गौरव पुरस्कार‌‌ ----------------------------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------------------------- भीम क्रांती सोशल फाउंडेशन हरोली मार्फत  भारतीय क्रांती रत्न गौरव पुरस्कार २०२२ चे वितरण नुकतेच करण्यात आले. सैनिक टाकळी येथील डॉक्टर संजय पाटील व डॉक्टर अनिता पाटील या दाम्पत्यांना भारतीय क्रांती रत्न राज्यस्तरीय कोरोना योद्धा धन्वंतरी समाजसेवा गौरव पुरस्कार  माजी आमदार मदनलाल कुलकर्णी जालना यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सामाजिक ,शैक्षणिक, प्रशासकीय क्रीडा कला , समाज प्रबोधनात्मक, उद्योग सांस्कृतिक सेवा भावी कार्य करणाऱ्या विविध व्यक्तींचा गौरव या संस्थेमार्फत करण्यात आला. डॉ. पाटील कुटुंबियांनी केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन त्यांना या संस्थेमार्फत गौरविण्यात आले. या पुरस्काराने पाटील कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.         

समस्याने ग्रासलेले गांधीनगर अपयशी लोकसेवक भाग 3

Image
  समस्याने ग्रासलेले गांधीनगर अपयशी लोकसेवक भाग 3 --------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर दारू, गोवा बनावटीची दारू, गावठी दारू, गांधीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरनोबत वाडी कंजारभाट वस्तीमध्ये गावठी दारू बिनधास्तपणे तयार करून विकली जाते गांधीनगर चिंचवाड रोडवर असलेल्या ट्रान्सपोर्ट लाईनला गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकांच्या आशीर्वादाने गावठी दारूचा अड्डा मोठ्या दिमाखात सुरू आहे तसेच काल राज्य सीमा शुल्क विभागाने वळिवडे रोडवरील विकास माने यांच्यावर कारवाई केली बेकायदेशीर रित्या बाळगलेली दोन लाखाची दारू जप्त केली आहे,ती दारू गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास का सापडत नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे, पंधरा ते वीस दिवसांपूर्वी उचगाव पेट्रोल पंप परिसरात झालेल्या खानावळ चालिकेच्या घरी दहा लाख रुपये सोन्याच्या चोरीचा छडा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी चार ते पाच दिवसात चोरी करणाऱ्या युवतीस व सोने विकत घेणाऱ्या सराफास ग