Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

🏵️🪴🌈🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉 कालपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास आमच्या सर्व प्रतीनिधिस दीपावलीच्या फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र तर्फे हार्दिक ! हार्दिक !शुभेच्छा🪔🏮🕯️

 🏵️🪴🌈🎇🌠🌄🌅🌇🌆🎆🪔🏮🕯️🩸🎈🎁🎉 कालपासून सुरू झालेल्या  दीपावलीच्या शुभपर्वास आपल्या सर्व परिवारास आमच्या सर्व  प्रतीनिधिस  दीपावलीच्या फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र तर्फे   हार्दिक !   हार्दिक  !शुभेच्छा🪔🏮🕯️

____________________________________________________
फ्रंटलाईन  न्युज महाराष्ट्
संपादक रूपाली शशिकांत कुंभार




-------------------------------------------------------------------------------
      
          🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯१नोव्हेंबर*  पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....  !!!!!
१.नोव्हेंबर २०२१ वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
२नोव्हेंबर २०२१ धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
४ नोव्हेंबर.२०२१ नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
४ नोव्हेंबर. २०२१लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
५ नोव्हेंबर. २०२१ पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
६ नोव्हेंबर. २०२१ भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जाओ..

🕯🪴🏵️|| शुभ दीपावली ||🕯🪴🏵️


Post a Comment

0 Comments